नर्सिंग कोर्स – समृध्दी नर्सिंग कोर्स सर्व विध्यार्थ्यांसाठी खालील ठिकाणी उपलब्ध आहे. आपण आमच्या खालील कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकता. प्रवेश २०१८ – २०१९ चालू आहे. 

नाशिक – धुळे – जळगांव – शिरूर – चोपडा – पाचोरा – १००% मोफत प्रवेश.

कृपया नोकरीसाठी येथे माहिती न पाठवता Apply For Job या बटनावर क्लिक करून माहिती पाठवावे. धन्यवाद.

पूर्ण नाव:
मोबाइल नंबर:
शिक्षण:
पुर्ण पत्ता:
कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे?
ऍडमिशन कोणत्या शाखेत घेणार?

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा !

आम्ही आणि आमचे काम ……. 

समृध्दी नर्सिंग इन्स्टीट्युटची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली. गेल्या ८ वर्षांपासून आम्ही समाजातील गरजू व वंचित महिलांना व तसेच गरजु विध्यार्थ्यांना A.N.M नर्सिंग आणि O.T Assistance (ऑप्रेशन थिएटर असिस्टन्स) सारखे गुणवत्ता प्रशिक्षण एकदम मोफत देत आहोत.

फक्त शिक्षण घेऊन एखाद्याचे जीवन सुखी होतील असे नाही याची आम्हाला पूर्णपणे जाणीव असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत रुग्णालयामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

फक्त शिक्षण घेऊन एखाद्याचे जीवन सुखी होतील असे नाही याची आम्हाला पूर्णपणे जाणीव असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत रुग्णालयामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

विध्यार्थ्यांच्या आर्थिक मदती करिता आम्ही A.N.M नर्सिंग प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक (महिना) रु. १०००/- तर O.T. Assistant कोर्स मध्ये प्रशिक्षण घेण्याऱ्या मुलांना रु. २०००/- मासिक (महिना) मानधन (Stipend Salary) देतो. 

  • A.N.M नर्सिंग कोर्स डिप्लोमा – कालावधी – १ वर्ष
  • O.T Assistance (ऑप्रेशन थिएटर असिस्टन्स) डिप्लोमा – १ वर्ष

समर्पण आणि गुणवत्ता तुमच्या उज्वल भविष्यासाठी

समृध्दी फाउंडेशनचे उद्दीष्ट गरीब विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक स्वतंत्रता देण्याचे आहे. आम्ही सदर उद्दीष्ट लक्षात घेऊन सन २०१० पासून ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षित करत आहोत. आमचे सर्वात महत्वपूर्ण लक्ष्य जास्तत जास्त स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आहे. हाच लक्षय घेऊन समृद्धी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात विध्यार्थ्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे.

शासन मान्यता प्राप्त (रजि. नं. ५६५ / ११८४२ / १०)
Affiliated by Maharashtra Self Employment Training Board (MSTB)

(ATC REG. NO.: MSTBHO/2011/09/051)

नर्सिंग कोर्स

आम्ही आणि आमचे काम .......

समृध्दी नर्सिंग इन्स्टीट्युटची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली. गेल्या ८ वर्षांपासून आम्ही समाजातील गरजू व वंचित महिलांना व तसेच गरजु विध्यार्थ्यांना A.N.M नर्सिंग आणि O.T Assistance (ऑप्रेशन थिएटर असिस्टन्स) सारखे गुणवत्ता प्रशिक्षण एकदम मोफत देत आहोत.

फक्त शिक्षण घेऊन एखाद्याचे जीवन सुखी होतील असे नाही याची आम्हाला पूर्णपणे जाणीव असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत रुग्णालयामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

फक्त शिक्षण घेऊन एखाद्याचे जीवन सुखी होतील असे नाही याची आम्हाला पूर्णपणे जाणीव असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत रुग्णालयामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

विध्यार्थ्यांच्या आर्थिक मदती करिता आम्ही A.N.M नर्सिंग प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक (महिना) रु. १०००/- तर O.T. Assistant कोर्स मध्ये प्रशिक्षण घेण्याऱ्या मुलांना रु. २०००/- मासिक (महिना) मानधन (Stipend Salary) देतो.

  • A.N.M नर्सिंग कोर्स डिप्लोमा - कालावधी - १ वर्ष
  • O.T Assistance (ऑप्रेशन थिएटर असिस्टन्स) डिप्लोमा - १ वर्ष

आम्हालाच का निवडावे ?

Plugs

मुली वाचवा... मुली शिकवा...! या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील मुली व मुलांसाठी A.N.M नर्सिंग आणि O.T Assistance (ऑप्रेशन थिएटर असिस्टन्स) चे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था.

प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर १००% खाजगी हॉस्पिटलमध्ये ८००० ते १४००० मासिक पेमेंटची (पगार) हमी. तसेच राहण्याची सुविधा मोफत.

यशसवी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी
A.N.M NURSING & O.T. ASSISTANCE 98%
Earthing

सुरक्षित आणि विश्वसनीय

आमचे सर्व कोर्सेस शासनमान्य असुन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रशिक्षणाबद्दल पुर्ण काळजी घेतली जाते. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेसाठी security गार्ड चा प्रबंध करण्यात आलेले आहे.

24x7 Support

२४ तास मदत उपलब्ध

आमच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी लवकर सोडविण्यासाठी आमची सहायता टिम नेहमीच तयार असते. कोणतीही शैक्षणिक किंवा इतर अडचणी असो ती २४ तासांमध्ये सोडविले जाते.

Cost Saving

एकदम मोफत

आमचे सर्व कोर्स मोफत आहेत. विध्यार्थ्यांकळून प्रशिक्षण, हॉस्टेल व पुस्तकासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. फक्त शासनाच्या परीक्षा फी भरावी लागते.

प्रशिक्षण पुर्ण केलेले विद्यार्थी
%
नोकरी प्राप्त विद्यार्थ्यांची टक्केवारी
आमच्या बरोबर जुडलेले हॉस्पिटल
आमच्या शाखा

पूर्ण नाव:
मोबाइल नंबर:
शिक्षण:
पुर्ण पत्ता:
कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे?
ऍडमिशन कोणत्या शाखेत घेणार?
Nursing Institute

समृध्दी नर्सिंग इन्स्टीट्युट - चौथा मजला, विशाल पॉईंट, कल्याण जनता सहकारी बँकच्या वरती, स्वामीसमर्थ सर्कल (शहीद सर्कल), गंगापुररोड, नाशिक - ४२२०१३

फोन : 7391851930