पूर्ण नाव:
Field is required!
मोबाइल नंबर:
Field is required!
शिक्षण:
Field is required!
पुर्ण पत्ता:
Field is required!
कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे?
Field is required!
ऍडमिशन कोणत्या शाखेत घेणार?
Field is required!

मानवता ही भगवंताची सर्वात चांगली भेट आहे!

कृपया एएनएम / ओटी सहायक 201 9-2020 डिप्लोमासाठी अर्ज करण्यासाठी येथे फॉर्म भरून आम्हाला आपला तपशील पाठवा.

समृध्दी नर्सिंग इंस्टिट्यूटची स्थापना सन 2010 मध्ये झाली. गेल्या नऊ वर्षात आम्ही महाराष्ट्रात सर्व गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण देत आहोत. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट मेडिकल क्षेत्रात ANM नर्सिंग आणि ऑप्रेशन थेटर असिस्टंट सारखे पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सचे MSTB मान्यताप्राप्त प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असुन मागील ९ वर्षात किमान ५७४० विध्यार्थ्यांना कोर्स पुर्ण करून नोकरी मिळवुन देण्यास यशसवी झालेली आहे.

आम्हाला या गोष्टीची पुर्णपणे जाणीव आहे कि फक्त एखादे कोर्स करून आर्थिक अडचण दुर होत नाही त्यासाठीच आम्ही १००% नोकरी मिळवुन देतो.
आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरात प्रतिष्ठित रुग्णालयात काम करण्याची संधी देतो.

विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहायतेसाठी, आम्ही नर्सिंग प्रशिक्षण (ए.एन.एम.) करत असलेल्या मुलींना 1000 रुपये मासिक शैक्षणिक अनुदान देतो. तसेच मुलांना 2000 रुपये मासिक अनुदान भेटते.

नर्सिंग ए.एन.एम. डिप्लोमा कोर्स – कालावधी – 1 वर्ष
O.T. सहाय्य (ऑपरेशन थिएटर असिस्टन्स) – डिप्लोमा – 1 वर्ष

आमचे समर्पण आणि गुणवत्ता... आपल्या उज्वल भविष्यासाठी...

समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्यूटने गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2010 पासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आम्ही मोफत मेडिकल प्रशिक्षण देत आहोत. अधिक रोजगार निर्मिती करणे ही आमची सर्वात महत्वाची उद्दीष्टे आहे. या दृष्टीकोनातून, समृद्धि फाऊंडेशन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विशेषकर मुली आणि महिलांना सशक्त करत आहे.

शासन मान्यता प्राप्त (रजि. नं. ५६५ / ११८४२ / १०)
Affiliated by Maharashtra Self Employment Training Board (MSTB)

(ATC REG. NO.: MSTBHO/2011/09/051)

Nursing Institute

समृध्दी नर्सिंग इंस्टिट्यूटची स्थापना सन 2010 मध्ये झाली. गेल्या नऊ वर्षात आम्ही महाराष्ट्रात सर्व गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण देत आहोत. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट मेडिकल क्षेत्रात ANM नर्सिंग आणि ऑप्रेशन थेटर असिस्टंट सारखे पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सचे MSTB मान्यताप्राप्त प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असुन मागील ९ वर्षात किमान ५७४० विध्यार्थ्यांना कोर्स पुर्ण करून नोकरी मिळवुन देण्यास यशसवी झालेली आहे.

आम्हाला या गोष्टीची पुर्णपणे जाणीव आहे कि फक्त एखादे कोर्स करून आर्थिक अडचण दुर होत नाही त्यासाठीच आम्ही १००% नोकरी मिळवुन देतो.
आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरात प्रतिष्ठित रुग्णालयात काम करण्याची संधी देतो.

विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहायतेसाठी, आम्ही नर्सिंग प्रशिक्षण (ए.एन.एम.) करत असलेल्या मुलींना 1000 रुपये मासिक शैक्षणिक अनुदान देतो. तसेच मुलांना 2000 रुपये मासिक अनुदान भेटते.

नर्सिंग ए.एन.एम. डिप्लोमा कोर्स – कालावधी – 1 वर्ष
O.T. सहाय्य (ऑपरेशन थिएटर असिस्टन्स) – डिप्लोमा – 1 वर्ष

आम्हालाच का निवळवे...

Plugs

मुली वाचवा ... मुली शिकवा ...! या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत, मोफत ए.एन.एम नर्सिंग आणि ओ.टी. सहाय्य हे दोन डिप्लोमाचे प्रशिक्षण देण्यात येते. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट हि कोर्स पुर्ण झाल्यानंतर १००% हमीने विध्यार्थ्यांना रोजगार प्रदान करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ८००० ते १५००० रुपये मासिक वेतन असतो. निवास पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध केले जाते.

डिप्लोमा कोर्स यशसवी पुर्ण करुन नोकरी मिळालेल्या विधार्थ्यांची टक्केवारी...
A.N.M NURSING & O.T. ASSISTANCE 98%
Earthing

सुरक्षित आणि विश्वसनीय

आमचे सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण बोर्ड द्वारे अधिकृत असुन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रशिक्षणाबद्दल पूर्ण काळजी घेतली जाते. हॉस्टेलमध्ये मुलींच्या सुरक्षतेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त आहेत.

24x7 Support

२४ X ७ सहायता केंद्र

आमच्या विध्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे २४ X ७ काम करणारी सहायता टिम कार्यान्वित असुन विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांबरोबर नेहमी संवाद करत असतात. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदत हमी असल्यास त्याचे निवारण केवळ १ तासापासुन २४ तासाच्या आत केले जाते.

Cost Saving

एकदम मोफत प्रशिक्षण

मोफत प्रवेश
मोफत प्रशिक्षण
मोफत पुस्तके
मोफत कोर्स साहित्य
मोफत हॉस्टेल
मोफत ऍप्रॉन
शिक्षण अनुदान प्रति महिना
MSTB चे डिप्लोमा सर्टिफिकेट
१००% नोकरीची हमी

प्रशिक्षित विध्यार्थी
%
नोकरी प्राप्त झाल्या
सोबत जुडलेले हॉस्पिटल
आमच्या शाखा

पूर्ण नाव:
Field is required!
मोबाइल नंबर:
Field is required!
शिक्षण:
Field is required!
पुर्ण पत्ता:
Field is required!
कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे?
Field is required!
ऍडमिशन कोणत्या शाखेत घेणार?
Field is required!

मुख्य कार्यालय: समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट - नाशिक:- ४था मजला, विशालपॉईंट बिल्डिंग, कल्याण जनता सहकारी बँक वरती, स्वामीसमर्थ सर्कल (शहीद सर्कल), गंगापुररोड, नाशिक - ४२२०१३

संपर्क मोबाईल: 7066577474

Whatsapp: +91 - 9503477474